Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in जळगाव
0
कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
ADVERTISEMENT
Spread the love

 जळगाव – जैन इरिगेशन सिस्टिम्स, जैन हिल्स येथील कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, कामगार व राज्य उत्पादन शुलकमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील, अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. ठाकरे यांनी उपस्थितांसमवेत विकास केंद्रातील प्रयोगशाळांची पाहणी केली. जैन इरिगेशनचे अनिल जैन आणि अशोक जैन यांनी केंद्राच्या प्रमुख प्रयोगशाळांबद्दल माहिती दिली.

यावेळी भविष्यात होणारी शेती कशी असेल याबाबत व्हर्टिकल फार्मिंग, टिश्यू कल्चर, हायड्रोपोनिक्स, न्यूट्रिकेयर अँड फिल्टरेशन, ऑटोमेशन, ऍरोपोनिक पोटॅटो, पोटॅटो ब्रीडिंग, सोलर पंप आदी विषयांच्या प्रयोगशाळांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी भेट देऊन माहिती घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी -कृषिमंत्री दादाजी भुसे

Next Post

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us