Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदाच्या हेल्प-फ़ेअर ३ मध्ये विविध कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी 

najarkaid by najarkaid
February 12, 2020
in जळगाव
0
यंदाच्या हेल्प-फ़ेअर ३ मध्ये विविध कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – समाजात देणारे आणि घेणारे दोन्ही घटक आहेत म्हणून समाजाचा समतोल आजही टिकून आहे. देणारे आणि घेणारे या दोघांना एकत्र आणून त्यांना जोडणारा दुवा म्हणून हेल्प-फेअर गेल्या तीन वर्षांपासून काम करीत आहे. अशा या हेल्प-फेअरचे हे तिसरे वर्ष आहे. दि. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या उपक्रमात या निमित्ताने यंदाच्या हेल्प-फेअर ३ मध्ये विविध कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी या निमित्ताने खान्देशकरांना मिळणार आहे.   
* जिल्ह्यातील व बाहेरील पन्नास पेक्षा अधिक संस्थांचा सहभाग –
गेल्या दोन वर्षात हेल्प-फेअरमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्थांनी सहभाग नोंदविला होता. या वर्षी जळगाव जिल्ह्यातील संस्थांसोबतच जिल्ह्या बाहेरील संस्थांचा देखील समावेश असणार आहे. हेल्प-फेअरमध्ये साधारण पन्नास संस्थांचे स्टॉल आणि जवळ-जवळ चाळीस सेवाव्रतींच्या गॅलरीचा समावेश असणार आहे.
* खाद्य संस्कृतीची जत्रा –
संपूर्ण प्रदर्शनी पाहण्यात बराच वेळ जात असल्याने येथे खाद्यप्रेमींसाठी खान्देशी आणि विविध खाद्य पदार्थांचे देखील स्टॉल असणार आहे. सदर फूड स्टॉल बचत गट चालविणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या आर्थिक स्थैर्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल.
* सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी –
सेवाकार्याच्या या कुंभमेळ्याला भेट देणाऱ्यांच्या करमणुकीसाठी येथे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे, संस्थांचे तसेच दिव्यांग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे.
* संस्थां चालकांसाठी कार्यशाळा –
हेल्प-फेअर ३ मध्ये सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्हा आणि बाहेरून येणाऱ्या विविध संस्थांच्या संस्था चालकांसाठी हेल्प-फेअर टीमतर्फे विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ फेब्रुवारी रोजी धर्मदाय नोंदणी कार्यालय अधीक्षक जळगाव श्री. विश्वनाथ नामदेव तायडे हे स्वयंसेवी संस्था- कायदेशीर पूर्तता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दि. १७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील श्री. शैलेश निपुनगे हे केंद्रीय बजेट व स्वयंसेवी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळा या हॉटेल कोझी कॉटेज, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळात पार पडणार आहेत.
* स्वच्छता दूतांचा सन्मान –
शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवणाऱ्या स्वच्छतादूतांचा हेल्प-फेअर ३ मध्ये यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. समाजात नेहमीच उपेक्षित राहणाऱ्या या सेवादूतांच्या कार्याचा या निमित्ताने सन्मान होणार आहे.
* अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांचे समारोपीय मार्गदर्शन –
हेल्प-फेअर ३ चा समारोप अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या समारोपीय मार्गदर्शनाने होणार आहे. या निमित्ताने त्यांचे सामाजिक विचार, त्यांचा प्रवास याचा उलगडा होईल.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा अवश्य लाभ घ्यावा व यात सहभाग नोंदवावा असे आवाहन हेल्प-फेअर टीमकडून करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य होणार

Next Post

सरकारने निर्णयांचे शतक केलेः PM मोदी

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
सरकारने निर्णयांचे शतक केलेः PM मोदी

सरकारने निर्णयांचे शतक केलेः PM मोदी

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us