Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री मनोज पाटील इंग्लीश स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न 

najarkaid by najarkaid
February 12, 2020
in जळगाव
0
श्री मनोज पाटील इंग्लीश स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव – येथील आव्हाने शिवारातील श्री मनोज पाटील इंटरनँशनल इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, शाळेत वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धा जसे की, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, मैदानी स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थांचा आज बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात जे पालक आपल्या पाल्याला खूप परीश्रमातुन  घडवत असतात तसेच आपल्या पाल्यांबाबतीत सदैव सजग असतात अशा पालकांचा देखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका कु .प्रतीक्षा मनोज पाटील, नगरसेवक उत्तम शिंदे, पल्लवी सोनार, सुनंदा लोखंडे शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील हे उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संगीता देशमुख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशा पाटील यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले यांना शाळेतील दिपाली परदेशी, प्रज्ञा बावीस्कर, सुनंदा पाटील, राजश्री चौधरी यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मल्हार हेल्प-फेअरची तय्यारी अंतिम टप्प्यात, जिल्ह्यासह बाहेरच्या अनेक सेवाभावी संस्थां झाल्यात

Next Post

हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली

हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us