Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रहार विशेष शिक्षक संघटनेच्या विभागिय अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे तर जिल्हाध्यक्षपदी चेतन निकम यांची निवड

najarkaid by najarkaid
February 11, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनीधी)—प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शालेयमंञी आ.बच्चुभाउ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षक वकर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रहार समावेशित विशेष शिक्षक संघटनेच्या नाशिक विभागिय अध्यक्षपदी भडगाव येथिल विशेष शिक्षक मिलिंद भास्कर सोनवणे यांची तर जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव येथिल विशेष शिक्षक चेतन निकम व शरद कोळी यांची नुकतिच निवड करण्यात आली.
महाराष्टाच्या शिक्षण क्षेञात समग्र शिक्षा अभियानांतर्गत सलग १५ वर्षांपासुन मानधन तत्वावर कंञाटी स्वरूपात विशेष शिक्षक,समावेशित, विषय तज्ञ,विषय साधन व्यक्ती,डाटा एंट्री आॅपरेटर,रोखपाल,एम.आय.एस.काॅर्डीनेटर,कनिष्ठ अभियंता यासारख्या विविध पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शालेयमंञी बच्चुभाउ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार समावेशित विशेष शिक्षक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.या संघटनेच्या राज्यकार्यकारची बैठक नुकतिच संपन्न झाली.प्रहार संघटनेचे राज्याध्यक्ष आमरावती येथिल रणजित देशमुख यांनी राज्याची कार्यकारणी संघटित केली यात नाशिक विभागाची धुरा भडगाव जि.जळगाव येथिल विशेष शिक्षक मिलिंद भास्कर सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आली.यांच्यासोबतच नाशिक विभागासाठी धुळे येथिल संजय काळमेघ व नंदुरबार येथिल शेखर पाटिल यांनाहीविभागाची जबाबदारी दिली आहे.राज्याध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांची निवड करण्याचे आदेश दिल्याने जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी जळगाव येथिल विशेष शिक्षक चेतन निकम यांची निवड करण्यात आली त्यांच्यासोबत जळगाव मनपाचे शरद कोळी यांचीही जळगाव जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडिबद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.

“समग्र शिक्षा अभियानातिल कंञाटी कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या प्रहार संघटनेची विभागिय अध्यक्षपदाची धुरा सांभाळतांना आमचे नेते शासेलमंञी बच्चुभाउ कडु यांचे मार्गदर्शनाखाली संघटनेचे विचार सर्वांपर्यंत पोहचण्याचे काम करण्यासोबतच नाशिक विभागातिल कर्मचार्‍यांच्या न्याय हक्क व समस्यांसाठी धुळे येथिल संजय काळमेघे व नंदुबार येथिल शेखर पाटिल यांच्या सोबतिने सदैव प्रयत्नशिल राहु.”
मिलिंद भास्कर सोनवणे
नाशिक विभागिय अध्यक्ष

“संघटनेच्या वरिष्ठांनी ज्या विश्वासाने जिल्हाध्यक्षपदाची धुरा माझ्यावर सोपवली आहे त्याला तडा जाउ देणार नाही. जळगाव महानगर पालिकेचे शदर कोळी यांच्या सोबत जिल्ह्याची कार्यकारणी जाहिर करून संघटनेच्या कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देउ अशी ग्वाही देतो.
चेतन निकम
जळगाव जिल्हा अध्यक्ष

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नितीन गडकरींना ‘या’ प्रकरणात हायकोर्टाचा दिलासा

Next Post

भारतवर्षाच्या विश्वासावर खरं उतरलेलं अनमोल रत्न – रतनलाल सी. बाफना

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
भारतवर्षाच्या विश्वासावर खरं उतरलेलं अनमोल रत्न – रतनलाल सी. बाफना

भारतवर्षाच्या विश्वासावर खरं उतरलेलं अनमोल रत्न - रतनलाल सी. बाफना

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us