Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महानगरपालिकेत 859 पदे रिक्त

najarkaid by najarkaid
February 7, 2020
in जळगाव
0
जळगाव महानगरपालिकेत 859 पदे रिक्त
ADVERTISEMENT

Spread the love

रिक्त पदे भरण्याची डॉ.चंद्रशेखर पाटील यांची मागणी

जळगाव – महानगरपालिकेत 2674 पदे मंजूर असून आजतागायत 859 पदे रिक्त आहेत. तसेच जून 2020 मध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होणार आहे. परिणामी मनपाच्या कामकाजासाठी अडचणी निर्माण होईल. त्यामुळे रिक्त जागा तात्काळ भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी प्रभारी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

मनपात अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या तोकडी असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही. मनपात 2674 पदे मंजूर असून 859 पदे रिक्त आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजासाठी अडचणी निर्माण होत आहे. तसेच जून मध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने अधिकच ताण निर्माण होईल. त्यामुळे रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा अशी मागणी नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी प्रभारी आयुक्तांकडे केली.

जळगाव- महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी दि.11 रोजी दुपारी 3 वाजता स्थायी समितीची सभा सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महानगरपालिकेचे सन 2019- 2020 चे सुधारित व 2020-2021 चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्यापासून अलिबाग येथे विद्युत महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन !

Next Post

वर्षभरात पॅसेंजर बंद होवून मेमू धावणार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
वर्षभरात पॅसेंजर बंद होवून मेमू धावणार

वर्षभरात पॅसेंजर बंद होवून मेमू धावणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us