Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्यापासून अलिबाग येथे विद्युत महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन !

najarkaid by najarkaid
February 7, 2020
in जळगाव
0
उद्यापासून अलिबाग येथे विद्युत महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राज्याच्या विद्युत क्षेत्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी या कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी अशा अतांत्रिक अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्याकरीता झटणाऱ्या म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४३ वे राज्यस्तरीय अधिवेशन अलिबाग येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणचे प्रभारी संचालक (वित्त) अनिल कालेकर आणि कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित राहणार आहेत. महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अविनाश हावरे , मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक वित्त) सतीश तळणीकर आणि मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्यभरातील तिन्ही कंपन्यांचे शेकडो अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विकास आढे, सरचिटणीस दिलीप शिंदे आणि संघटन सचिव प्रविण बागुल यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन होणार आहे.

वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा होणार आहे. यंदा संघटनेच्या ४३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे यजमानपद मुख्य कार्यालय, मुंबई व कल्याण परिमंडळाकडे असून, अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी सुनिल पाठक, शंकर गोसावी, अनिल बराटे, सचिन राठोड, विजय पाटील, अजय निकम, अविनाश कर्णिक, अविनाश कर्णिक यांचेसह परिमंडळातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.अशी माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष विकास आढे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेलच्या किंमती ३ महिन्याच्या नीचांकावर

Next Post

जळगाव महानगरपालिकेत 859 पदे रिक्त

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जळगाव महानगरपालिकेत 859 पदे रिक्त

जळगाव महानगरपालिकेत 859 पदे रिक्त

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us