Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावची “इलेक्ट्रिक कार्ट” जाणार कोईम्बतूरच्या स्पर्धेत !

najarkaid by najarkaid
January 31, 2020
in जळगाव
0
जळगावची “इलेक्ट्रिक कार्ट” जाणार कोईम्बतूरच्या स्पर्धेत !
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव – इको फ्रेंडली, विजेवर चालणारे तसेच अत्याधुनिक सुविधा असलेले असे चारचाकी वाहन “इलेक्ट्रिक कार्ट” शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील “टीम गरुडा”च्या विद्यार्थानी बनवले आहे. हे वाहन आता तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत उतरणार असून जळगावचे नाव उंचावले जाणार आहे.

महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी परिश्रम घेतले आहेत. प्रथम डिझाईन बनवून झाल्यानंतर वाहनाच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यानी अखेर “इलेक्ट्रिक कार्ट” हे वाहन तयार केले आहे. या वाहनाचे वैशिष्य म्हणजे इको फ्रेंडली असून कमी वीज वापरून त्याची बेटरी चार्ज करता येणार आहे. ३ किलोव्हेट डीसीची मोटर आहे.

कोईम्बतूर येथे देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आयएसएनईई संस्था इंडिया आयोजित “गो कार्ट डिझाईन चेलेंज” हि स्पर्धा दि. १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होत आहे.  यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी “इलेक्ट्रिक कार्ट” घेऊन सहभागी होणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रा.एम.बी.भोरे, प्रा.एस.जी.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.आर.डी.कोकाटे, विभाग प्रमुख डॉ.एम.जे.साबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रकल्पाद्वारे विद्यार्थी पोहोचले फुलांच्या जगात  !  संत ज्ञानेश्वर विद्यालयात अभिनव उपक्रम

Next Post

गवळीवाड्यात  भोजन वाटप प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
गवळीवाड्यात  भोजन वाटप प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

गवळीवाड्यात  भोजन वाटप प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us