Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शुक्रवार-शनिवार बँक कर्मचाऱ्यांचा संप, तर रविवारी सुटी असल्याने आता थेट सोमवारी उघडणार बँका

najarkaid live by najarkaid live
January 31, 2020
in राष्ट्रीय
0
शुक्रवार-शनिवार बँक कर्मचाऱ्यांचा संप, तर रविवारी सुटी असल्याने आता थेट सोमवारी उघडणार बँका
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – ऐन पगाराच्या वेळी देशभरातील सर्व सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना संप पुकारला आहे. हा संप 31 जानेवारी (शुक्रवार) आणि 1 फेब्रुवारी (शनिवार) असा दोन दिवसांचा आहे. तरीही रविवारी अर्थात 2 फेब्रुवारी रोजी सुटी असल्याने सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे, आता बँका थेट सोमवारी उघडणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक असोसिएशन या दोन मध्यवर्ती संघटनांनी हा बंद पुकारला आहे. वेतन वाढ आणि सुधारणा अशा मागण्यांसह बंद पाळला जाणार याची घोषणा गुरुवारीच करण्यात आली होती.

देशभरात या संपाची हाक देण्यात आली असून त्याला इंडियन बँक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सशी संबंधित इतर 9 संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ अंतर्गत ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशऩ, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया इत्यादींचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रपती म्हणाले- विरोधाच्या नावे हिंसाचाराने लोकशाही अपवित्र होते; राम मंदिर, कलम 370 चा देखील उल्लेख

Next Post

पुन्हा एकदा न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पुन्हा एकदा न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव

पुन्हा एकदा न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us