Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरात आता रिक्षांना मीटर सक्ती 

najarkaid by najarkaid
June 26, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पहिल्या दीड किलोमीटरचा १६ रुपये लागणार 
जळगाव ;- शहरात आतापर्यंत रिक्षाचालकांच्या संघटनांच्या धोरणानुसार शेअरिंग रिक्षांची भाडे आकारणी होत होती . आणिबाणिच्याप्रसंगी भाडे ठरवून रिक्षेने जाण्यासाठी रिक्षाचालक सांगेल तेवढे भाडे द्यावे लागत होते . मात्र यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने शहरात रिक्षांना मीटरची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात पहिल्या दीड किमी साठी १६ रुपये तीन प्रवाशांसाठी भाडे आकारणी करण्यात येईल अशी माहिती या मागणीचा पाठपुरावा करणारे माहिती अधिकर कार्यकर्ते  दिपककुमार गुप्ता   यांनी दिली . 
दीपक गुप्ता पुढे म्हणाले कि, या मुद्द्यावर राज्य परिवहन प्राधिकरणाचे २०११ साली बैठक झाली होती . त्यानंतर काहीच झाले नाही . शहरातील रिक्षेने प्रवास करणाऱ्या लोकांना रिक्षाचालकांची मनमानी सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता . परिवहन खात्याकडून तात्काळ कारवाईची भूमिका घेतली जात नसल्याने रिक्षा चालकांच्या संघटना सुद्धा भाडे आकारणीसाठी नियमांची भाडभीड ठेवत नव्हत्या. १२ जूनला राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली . त्या बैठकीत जळगावा शहरातील या परिस्थितीचा विचार व निर्णय व्हावा म्हणून आपण पाठपुरावा करीत होतो . राज्य परिवहन प्राधिकरणाच्या या निर्णयाबद्दल रिक्षाचालकांच्या संघटनांना सूचना देण्यात अली असून यापुढे १६ वर्षांनंतरच्या रिक्षानंही शहरात परवाने दिले जाणार नाही .
शहरात रिक्षांशिवाय शहर बससेवेसारखी पर्यायी व्यवस्था नसल्याने परिवहन खाते व पोलिसानांही मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांवर अंकुश ठेवता आला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे शहरात रिक्षांना मित्र सक्ती असावी व मनपा किंवा एसटी महामंडळाने शहर बस सेवा सुरु करावी यासाठी आपण २०१६ सालापासून पाठपुरावा करीत आहोत .मनपा किंवा एसटी महामंडळाकडून समाधानकारक भूमिका घेतली गेली नाही तर दाद मागण्यांसाठी उच्च न्यायालयात जनहितवादी  याचिका दाखल करणार आहोत असेही दीपक गुप्ता  यांनी सांगितले.
शहरात आता पहिल्या दीड किमीच्या नंतरच्या प्रत्येक किमीसाठी १० रुपये ९० पैसे भाडे आकारणी केली जाणार आहे. या निर्णयाबद्दल दीपक गुप्तां यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही , सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे, पोलिसांच्या शार वाहतूक शाखेचे देविदास पुनगर यांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

लाच मागितल्याप्रकरणी नंदुरबारच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाच्या लेखापालसह लिपिकावर गुन्हा 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us