Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेहरूण येथे वॉर्ड क्र. १५ मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणा अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन

najarkaid by najarkaid
January 20, 2020
in जळगाव
0
मेहरूण येथे वॉर्ड क्र. १५ मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणा अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरातील महत्वाचा ग्रामीण भाग असलेला मेहरूण येथे वॉर्ड क्र. १५ मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणा अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले आहे.

मेहरूण भागात प्रसिद्ध पंचमुखी महादेव मंदिराजवळ मोठ्या गटारी व नाले उघडे पडले होते.  यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. तसेच शालेय मुले व वाहनधारकांची ये-जा देखील धोकादायक झाली होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणाअंतर्गत महादेव मंदिराजवळील नाल्यावर पुल बांधणे व गाव बुरुज या ठिकाणी नाल्यावर पुल बांधणे या दोघी कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले होते. प्रभागातील नगरसेवक तथा  विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन,  शबानाबी  खाटीक यांच्यासह भागातील नागरिकांनी विकासकामांचे भूमिपूजन केले. भूमीपूजनानंतर लगेचच विकासकामास सुरुवात झाली आहे. यावेळी महानगरपालिकेचे शाखा अभियंता विजय मराठे व नगररचना विभागातील इंजिनियर आर. टी. पाटील उपस्थित होते.

विकासकामाला सुमारे दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरीकांना गैरसोय होईल, पूल बांधल्यावर आरोग्याची समस्या सुटणार आहे. गटारी व नाले बंदिस्तदेखील होतील. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवकांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MIDC मधील कत्तलखाण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण व सहकाऱ्यांनी पाडले बंद

Next Post

जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us