Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

सामंजस्य करारावर झाल्या सह्या

najarkaid by najarkaid
March 22, 2026
in जळगाव
0
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.22 (नजरकैद न्यूज) – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यामध्ये केळीच्या ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पुवन’ या दोन नवीन जातींच्या रोपांची  टिश्यूकल्चर पद्धतीने निर्मिती करण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाला.

या कराराच्यावेळी जैन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन उपस्थित होते. राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे डॉ. आर. सेल्व्हराजन आणि जैन इरिगेशनतर्फे टिश्यूकल्चर विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील व डॉ. के. बी. पाटील यांनी करारावर सह्या केल्या.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे झालेल्या केळी चर्चासत्रात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत कराराच्या प्रतींचे आदान प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिता वाघ, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहसचिव प्रियरंजन दास, महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालक अंकुश माने, आयसीएआर चे  एडीजी डॉ. व्ही. बी. पटेल, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जैन इरिगेशन कंपनी आता जळगांवमध्ये ‘कावेरी वामन’ आणि ‘कावेरी पूवन’ या जातीच्या केळी रोपांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना पुरविणार आहे. या दोन्ही केळींच्या जातीची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे –

१) कावेरी वामन – ही जात ग्रॅन्ड नैन या केळीच्या जातीपासून ‘भाभा अणु संशोधन केंद्र’ मुंबई येथे विकसीत करण्यात आली आहे. ही जात ट्रिपल अे (AAA) या जीनोमिक गटातील असून ती सपाट भुभाग व चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम वाढते. झाड बुटक्या स्वरूपाचे असून उंची १५० ते १६० सें.मी. असते. खोडावर काळे-तपकिरी डाग दिसतात. झाडाचा आकार दंडगोलाकार असून घडाचे वजन १८ ते २५ किलो दरम्यान असते. पिकल्यावर फळे पिवळी होतात. गर क्रिम रंगाचा व चवीला गोड असतो. अतिसघन पद्धतीने या जातीची लागवड करता येते. झाडांना आधार द्यावा लागत नसल्यामुळे लागवड खर्चात १० टक्के बचत होते. वादळ-वाऱ्याचा प्रभाव असलेल्या व किनारी भागात लागवडीसाठी ही जात योग्य आहे. ११ ते १२ महिन्यात कापणीसाठी तयार होणारी ही जात वर्षभरात केव्हांही लावता येते. सरासरी उत्पादन हेक्टरी ५५ ते ६० टन येते.

२) कावेरी पूवन – ही जात लोकप्रिय अशा पूवन केळीच्या जातीपासून तयार करण्यात आली आहे. त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने १५ वर्षे संशोधन करून ही जात विकसीत केली आहे. या जातीचे विशेष वैशिष्ठ म्हणजे ती विषाणूजन्य रोग व फुसारिअम विल्ट (मर रोग ) टीआर -1, टीआर -4 या अति घातक रोगाला प्रतिकारक असून स्थानिक पूवन जातीपेक्षा २० टक्के उत्पादन अधिक देते. या जातीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ती खारट व क्षाराच्या जमिनीतही उत्तम येते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Next Post

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us