Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

najarkaid by najarkaid
March 9, 2026
in Uncategorized
0
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. ८ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीस बिल्डर्स फोरम या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन कस्तूरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या उद्घाटन समारंभाप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, गांधी रिसर्च फाऊंंडेशनच्या डॉ. गीता धरमपाल, एकता परिषदेचे अध्यक्ष राजगोपाल, जिल कारहॅरीस, सावत्रीबेन, इंद्राजी उपस्थित होते. दि. ९ ते ११ मार्च दरम्यान शांतीच्या विविध आयामांना स्पर्श केला जाणार आहे. त्यासाठी माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रदर्शन, संवाद व चर्चासत्रे आयोजित केली आहेत. यामध्ये कॅनडासह, आंध्रप्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, मणिपूर, नागालॅंड, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, तेलंगणा, गुजरात राज्यांसह देशभरातील मान्यवर पीस वर्कर सहभागी झाले आहेत.

शांती, न्याय व परिवर्तन हा गुण महिला शक्तीचा असल्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष नृत्य प्रस्तुती करण्यात आली. डॉ. अपर्णा भट-कासार संचलित प्रभाकर कला संगित अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम कथक नृत्य सादर केले. कथक नृत्याची सुरवात वंदेमातरम या गीताने झाली. नृत्यातुन महिला शक्तीचा जागर करीत देवी स्तूतीने आदीशक्तीला वंदन करण्यात आले. त्यानंतर कृष्ण भजन सादर करुन उपस्थितांना कृष्ण भक्तीची अनुभूती करुन दिली. महिलांना समर्पित असलेली कलाकृती सादर केली ही कलाकृती प्रभाकर कला अकॅडमीच्या श्रेया अग्रवाल, तेजस्विनी क्षीरसागर, संस्कृती गवळे, मधुरा इंगळे, दीपिका घैसास, समृद्धी पाटील, वरदा तळेले यांच्यासह कलावंतांनी सादर केली. गीता धरमपाल यांनी महिला दिना निमित्त विशेष संदेश देत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याविषयी सांगितले. जिल कारहॅरीस यांनी समन्वय करताना सांगितले की, शोध, संवाद, प्रशिक्षण, युवाप्रशिक्षणातून समाजात शांती न्याय व परिवर्तन घडविण्यासाठी एकता परिषद व गांधी रिसर्च फाऊंडेशन चे कार्य महत्त्वाचे आहे, महात्मा गांधी विचारांच्या प्रचार प्रसारातून समाजात परिवर्तन घडेल असेही त्या म्हणाल्यात. यावेळी एकता परिषद व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्यावतीने २०१६ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची विशेष डाक्युमेंट्री (माहितीपट) दाखविण्यात आली. दीपक मिश्रा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Next Post

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us