कोण पुढे, कोण मागे?
जळगाव महापालिका निवडणुकीत प्रभागनिहाय कल बदलत असून, आघाडीच्या गणितात नवे ट्विस्ट समोर येत आहेत. मतदारांचा मूड आणि सत्तेची दिशा दाखवणारा आजचा कल आणि आघाडी अपडेट पाहत रहा.
मतमोजणी सुरु असून जेल मधून निवडणूक लढवीत असलेले माजी महापौर शिवसेनेचे उमेदवार ललित कोल्हे प्रभाग क्र 11मधून 228 मतांनी आघाडीवर आहेत.









