Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजीत राणे यांचा प्रचार वेगात

najarkaid live by najarkaid live
January 10, 2026
in Uncategorized
0
प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजीत राणे यांचा प्रचार वेगात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, नजरकैद न्यूज दि. १० जानेवारी २०२६ (प्रतिनिधी) — जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून, विविध भागांत जनसंपर्क व बैठका घेतल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रभाग १२ मधील भाजपा उमेदवार गायत्री इंद्रजीत राणे (१२-क), नितीन मनोहर बरडे (१२-ड) आणि अनिल सुरेश अडकमोल (१२-अ) यांच्या प्रचारासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रचाराला गती दिली.
या प्रचार उपक्रमात भाजप जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ, जळगाव मंडळ क्रमांक ३ चे पदाधिकारी, सरदार वल्लभभाई पटेल मंडळ (रामानंद नगर व महाबळ परिसर) अध्यक्ष अजित राणे यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदनवन कॉलनी, सुरेश नगर, स्टेट बँक कॉलनी आदी भागांत प्रचार करताना नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. प्रभागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्या याबाबत उमेदवारांनी मतदारांशी चर्चा केली.
या वेळी रणजीत राणे, डॉ. विजय फिरके, जयंत राणे, निरंजन नेमाडे, इंद्रजीत राणे, सुनील नरसिंहराव पाटील, अजिंक्य पाटील, सुरज चौधरी, नीरज बरडे, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, पवन शिरसाळे, रवींद्र पाटील, दिपेश देशमुख, रोहित देवरे, तन्मय राणे, अजय चौधरी, विलास राणे, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलू शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, खुशाल महाजन, संकेत कापसे, संतोष भंगाळे, ललित पाटील, संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभागातील विकासासाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले. प्रचारादरम्यान नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान! मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव; ‘व्होट बँक’ की शहरावर कब्जा?

Next Post

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

Related Posts

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us