Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा.उन्मेश दादांच्या अभ्यासपूर्ण उत्त्तरांनी विद्यापीठातील संसदीय कार्यशाळेतील विद्यार्थी भारावले

najarkaid by najarkaid
January 14, 2020
in जळगाव
0
खा.उन्मेश दादांच्या अभ्यासपूर्ण उत्त्तरांनी विद्यापीठातील संसदीय कार्यशाळेतील विद्यार्थी भारावले
ADVERTISEMENT

Spread the love

सर्वांगीण विकास असलेला  राज्यातील आदर्श मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्नशील- खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन 
जळगाव –  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित युवक सप्ताहामध्ये  संसदीय कार्य शाळेच्या अंतर्गत आज दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र प्रशाला सभागृहात  “”चला साधू या खासदारांशी थेट संवाद”” कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य मा. दिलीप दादा पाटील, स्कुल ऑफ मॅनेजमेंट संचालक प्रा. डॉ. अनिल डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश सह मंत्री सिद्धेवर लटपटे, आदित्य नायक, आदेश पाटील, परिमल पाटील सौरभ देसले यांच्यासह मान्यवर प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी ,तसेच एम बी ए ,एमसी व समाजशास्त्र विषयांचे विदयार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी आपल्या राजकीय वाटचालीतील अनुभव कथन  केले. आमदार असताना एखादा विषयांवर प्रश्न मांडताना करावयाची कसरत,त्यासाठी करावा लागणारा अभ्यास याविषयी मनोगत व्यक्त केले. लोकसभेतील जळगाव विमानतळाच्या प्रश्न सविस्तर मांडतांना सभागृहात आलेला अनुभव त्यांनी कथन केला.विद्यार्थ्यांनो आपल्या परिस्थितीला दोष न देता आयुष्यात येणारे अडथळे पॉवर जन्माला घालतात हे लक्षात घ्या . आपल्या आई वडीलांनी आपल्या शिक्षणासाठी आर्थिक जमवाजमव करून आपले शिक्षण येथपर्यंत पोहचवले आहे त्यांच्या श्रमाची आणि भावनेची जाण ठेवा. आपल्या हातातील मोबाईल च्या साहाय्याने स्वतः ला अपडेट ठेवा. या साचेबंद  शिक्षणासोबत अवांतर वाचनावर भर द्या. भविष्यात माझा विद्यापीठातील सोशल सायन्सचा विद्यार्थी देशात चमकला पाहिजे यासाठी मेहनत घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आजपासून मोहीम

Next Post

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच; सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us