Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निर्मल इंटरनॅशनल स्कुलची ईश्वरी पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम

najarkaid by najarkaid
June 26, 2019
in जळगाव
0
निर्मल इंटरनॅशनल स्कुलची ईश्वरी पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील सी.बी.एस.सी. व आय.सी.एस.ई. शाळांमधुन निर्मल इंटरनॅशनल स्कुलची इयत्ता ५ वी तील विद्यार्थींनी ईश्र्वरी सुनिल पाटील राज्यातुन प्रथम आली आहे.

तिने ९५.१३ टक्के गुण मिळवुन देदीप्यमान यश संपादन केले आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळेत, शहरात तसेच पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे. कु. ईश्र्वरी ही पाचोरा येथील सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुनिल पाटील यांची सुकन्या आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्रभारी प्राचार्य प्रदिप सोनवणे, उपप्राचार्य गणेश राजपुत, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रजनी सावकारे यांची वरणगाव पालिकेला सदिच्छा भेट

Next Post

पिंपळगाव (हरे.) येथील विवाहीतेची आत्महत्या

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post

पिंपळगाव (हरे.) येथील विवाहीतेची आत्महत्या

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us