Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा; अखेर आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी

najarkaid live by najarkaid live
August 27, 2025
in Uncategorized
0
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा; अखेर आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा; अखेर आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी

ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (२७ ऑगस्ट) आंतरवली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा पुढे ढकलावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आपल्या OSD (विशेष कार्यकारी अधिकारी) यांना जरांगे यांच्या भेटीस पाठवले होते. या माध्यमातून सण काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊ नये, यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जरांगे यांनी मोर्चा वेळेवर म्हणजेच २७ ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्णय घेतला.najarkaid.com

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा; अखेर आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा; अखेर आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी

उच्च न्यायालयाने नाकारली परवानगी

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. आंदोलनकर्त्यांनी पुढील टप्प्यात नेमके कुठे ठाण मांडायचे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.najarkaid.com

अखेर मुंबई पोलिसांची मान्यता

परवानगीच्या या प्रश्नावर शेवटी सुटकेचा श्वास घेण्यासारखी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला अखेर अटी शर्तीसह आझाद मैदानावर परवानगी दिल्याचे समजते. यामुळे आंदोलकांचा उत्साह आणखी वाढला असून, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आता मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.najarkaid.com

पुढील दिशा काय?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू केलेला हा मोर्चा आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करीत आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनातून सरकारवर आणखी दबाव वाढणार आहे. पुढील काही दिवसांत सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.najarkaid.com

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

१० पास आहात मग रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ; ३५१८ पदांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Spread the love
Tags: #AzadMaidanProtest#BreakingNews#Ganeshotsav2025#MaharashtraPolitics#ManojJarangePatil#MarathaAndolan#MarathaMorcha#MarathaReservation#MumbaiNews#ReservationDemand
ADVERTISEMENT
Previous Post

Belly Fat Reduction – बारीक असूनही पोटाचा घेर वाढला आहे? फक्त हे उपाय करा, एका झटक्यात पोट होईल गायब

Next Post

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us