Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहकर्जदारांसाठी ‘एसबीआय’ची ही आहे खूशखबर

najarkaid by najarkaid
January 9, 2020
in राज्य
0
गृहकर्जदारांसाठी ‘एसबीआय’ची ही आहे खूशखबर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मरगळलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी भारतीय स्टेट बँक सरसावली आहे. ‘एसबीआय’ने गुरुवारी गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी एका आगळ्यावेगळ्या योजनेची घोषणा केली आहे. निर्माणाधीन (under construction) गृह प्रकल्पांत घर खरेदी करणाऱ्या कर्जदाराला निर्धारित वेळेत घराचा ताबा मिळाला नाही तर कर्जदाराला कर्जाची रक्कम परत करण्याचे बँकेने जाहीर केले आहे.

‘रेसिडेंशिअल बिल्डर फायनान्स विथ बायर ग्यारंटी स्कीम’ या योजनेत पहिल्यांदाच ग्राहकांना गृहकर्जावर सुरक्षा दिली जाणार आहे. घराची किंमत जास्तीत जास्त २.५ कोटी असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना ही योजना लागू होईल. या योजनेत आवश्यक अटी आणि शर्थींची पूर्तता करणाऱ्या बिल्डरलासुद्धा ‘एसबीआय’ ५० ते ४०० कोटींचे अर्थसहाय्य करणार आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदीचा प्रभाव आणि बुडीत कर्जे लक्षात घेत बँकेने या क्षेत्रात सकारात्मकता आणण्यासाठी ही नवीन योजना तयार केली आहे. यात निर्माणाधीन प्रकल्पात अडकलेल्या ग्राहकांना दिलासा मिळेल, असे ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गॅस पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Next Post

आयएस’च्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आयएस’च्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

आयएस'च्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us