Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती सुरू

najarkaid by najarkaid
August 17, 2025
in नोकरी
0
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती सुरू

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती सुरू

ADVERTISEMENT

Spread the love

SBI Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025.

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या State Bank of India (SBI) ने 6589 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती सुरू
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती सुरू

SBI Recruitment 2025: कोणत्या पदांसाठी भरती?

या भरती प्रक्रियेतून प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांची नियुक्ती केली जाणार आहे. देशभरातील पदवीधर तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घेता येणार आहे.

SBI Jobs 2025: पात्रता व अटी

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक.

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असावे. प्रवर्गानुसार वयोमर्यादेत शिथिलता उपलब्ध आहे.

फी: अर्ज करताना उमेदवारांना ₹750 अर्ज शुल्क भरावे लागेल.

SBI Recruitment 2025 – अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत असलेल्या वेबसाईट 👉 https://www.sbi.co.in येथे भेट द्यावी. अर्ज भरताना दिलेल्या सूचना नीट वाचूनच प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

अर्ज करताना उमेदवारांना आवश्यक ती शैक्षणिक कागदपत्रे, फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावी लागतील. ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ वाया न घालवता सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशील तपासूनच सबमिट करावा.

SBI Recruitment 2025: निवड प्रक्रिया

या भरती प्रक्रियेत उमेदवारांना लिखित परीक्षा व मुलाखत या टप्प्यांतून जावं लागणार आहे. सर्वप्रथम प्रिलिम्स परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यासाठी म्हणजे मेन परीक्षेसाठी बसता येणार आहे.

मेन परीक्षेनंतर यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यू साठी बोलावलं जाईल. या तिन्ही टप्प्यांत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच अंतिम निवड करण्यात येईल. म्हणजेच, प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू या सर्व स्तरांवर चांगली कामगिरी केल्यासच उमेदवारांना SBI मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. SBI सारख्या मोठ्या बँकेत करिअर करण्याची संधी चुकवू नका. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे विलंब न करता लगेचच ऑनलाइन अर्ज करा.SBI Recruitment 2025

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Latest news 👇🏻

CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू

केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!

₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?

‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये

वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999

Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!

संबंधीत बातम्या👇🏻

बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?

१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?

Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

Next Post

Jalgaon news : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला जळगाव जिल्हा विकासकामांचा आढावा

Related Posts

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

April 8, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Next Post
Jalgaon news : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला जळगाव जिल्हा विकासकामांचा आढावा

Jalgaon news : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला जळगाव जिल्हा विकासकामांचा आढावा

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us