उत्तरकाशी ढगफुटी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या ढगफुटीत पुणे आणि सोलापूरचे पर्यटक बेपत्ता, कुटुंबीय चिंतेत!
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पर्यटकांचा या घटनेनंतर काहीच संपर्क नाही, ज्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

Uttarkashi Cloudburst Missing Tourists : ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं
उत्तरकाशीमध्ये नुकतीच झालेली ढगफुटी ही अत्यंत विनाशकारी ठरली. गावं, इमारती, हॉटेल्स अक्षरश: वाहून गेली. अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटना पाहून मन सुन्न होतंय. नागरिकांना पळायलाही वेळ मिळालेला नाही.
महाराष्ट्राचे २४ पर्यटक बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील २० जण आणि सोलापूर जिल्ह्यातील ४ तरुण उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते अशी माहिती मिळत आहेत.हे सर्वजण ढगफुटीच्या घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत. गंगोत्री परिसरातून शेवटचा संपर्क झाला असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क झालेला नाही.
दहावी बॅचचा ग्रुप, शेवटचा कॉल आणि नंतर शांतता
१९९० च्या दहावीच्या बॅचचे ८ पुरुष आणि ११ महिलांचा ग्रुप १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला निघाला होता. काल सकाळपर्यंत गंगोत्रीमधील फोटो व स्टेटस शेअर केले गेले, मात्र दुपारी अपघाताची माहिती समोर आली. एका महिलेने आपल्या मुलाला ‘सर्वजण सुखरूप आहोत’ असं सांगितलं होतं, पण त्यानंतर कोणताही संपर्क झालेला नाही.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
सोलापूरचे चार तरुणही बेपत्ता, प्रशासन अलर्ट
सोलापूर जिल्ह्यातील चार तरुणांनी गंगोत्रीहून सकाळी ११ वाजता फोन करून सुखरूप असल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांचाही संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासन उत्तराखंडमधील प्रशासनाशी संपर्क करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
खा. सौ.सुप्रिया सुळे यांचे ट्वीट, प्रशासनाला आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून प्रशासनाला मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी बेपत्ता पर्यटकांची नावं आणि संपर्क क्रमांकही शेअर केले आहेत, जेणेकरून शोधकार्यात गती येईल.
https://x.com/supriya_sule/status/1952968878549856304?t=yXM5pWr5NtPwH43kZxhljA&s=19
घटनेने खळबळ
सध्या स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा शोधकार्य करत आहेत. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा सुरू आहे. मात्र यामुळे पर्यटन करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
https://x.com/SanataniPurnima/status/1952702231960240345?t=TtBOGegAdlPf2EA391nkzw&s=19
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदे