जळगाव | प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे सर्पमित्र मयूर अनिल वाघुळदे यांना ‘समाज रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी, जळगाव व लोकशक्ती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्तवतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
ताजी बातमी : लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये

मयूर वाघुळदे हे गेल्या १० वर्षांपासून वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो प्राणी आणि सर्पांचे प्राण वाचवले असून, कुठल्याही वेळी – अगदी मध्यरात्रीसुद्धा – सर्प अथवा इतर वन्य प्राण्यांच्या मदतीसाठी धाव घेणारा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात.
रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे असोत किंवा अडचणीत आलेले वन्य पक्षी – मयूर वाघुळदे नेहमीच मदतीस तत्पर असतात. त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार देण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
जळगाव शहरात किंवा परिसरात सर्प, पक्षी अथवा इतर वन्यजीव आढळल्यास सर्पमित्र मयूर वाघुळदे यांच्याशी संपर्क साधावा.
📞 संपर्क क्रमांक – 8999441779
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदे