Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकी लष्कर दहशतवादी; इराणकडून घोषणा

najarkaid by najarkaid
January 7, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
अमेरिकी लष्कर दहशतवादी; इराणकडून घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

तेहरान –  इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारले गेल्यानंतर इराणमध्ये दुःखाची आणि संतापाची लाट आहे. त्याचवेळी इराणच्या संसदेनं अमेरिकी लष्कर आणि पेंटागॉनला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या बाजूनं मतदान केलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, खासदारांनी सुलेमानी यांच्या हत्येच्या विरोधात हा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान,अमेरिकी आणि इराणमधील आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. 
संसदेत अमेरिका-इस्रायलविरोधी घोषणाबाजी 

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विधेयक मंजूर करण्यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलचा निषेध करण्यात आला. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याचा आणि अमेरिका-इस्रायलला धडा शिकवण्याचा संकल्प खासदारांनी सोडला. तत्पूर्वी ५ जानेवारी रोजी संसदेत खासदारांनी अमेरिकाविरोधी घोषणाबाजी केली होती. त्याआधी सोमवारी सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेवेळी लोकांचा हुजूम तेहरानमधील रस्त्यांवर उतरला. हातात निषेधाचे फलक घेऊन लोकांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CAA: माझ्या मृतदेहावरून जावं लागेल-ममता बॅनर्जी

Next Post

हिंसा हा पर्याय नाही; नव्याने सुरुवात करा: जेएनयू कुलगुरू

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
हिंसा हा पर्याय नाही; नव्याने सुरुवात करा: जेएनयू कुलगुरू

हिंसा हा पर्याय नाही; नव्याने सुरुवात करा: जेएनयू कुलगुरू

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us