Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरात नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध

najarkaid live by najarkaid live
June 25, 2019
in जळगाव
0
अमळनेरात नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध
ADVERTISEMENT
Spread the love

वैयक्तिक राजकारणासाठी अमळनेरकरांना वेठीस धरल्याचे विरोधकांकडून आरोप

अमळनेर: अमळनेर शहरात पिण्याच्या पाण्यावरून सत्ताधारी नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. वैयक्तिक राजकारणासाठी अमळनेरकरांना वेठीस धरले जात आहे. त्याला नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील व त्यांचे पती माजी आमदार साहेबराव पाटील जबाबदार आहेत.

यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे सत्ताधारी नगरसेविका रत्नमाला महाजन, कमलबाई पाटील, शितल यादव, संगीतापाटील, नूतन पाटील, राधाबाई पवार, प्रताप शिंपी, सुरेश पाटील, संतोष पाटील, घनश्याम पाटील, संजय भिल आदींनी केली आहे. राजीनामा दिला नाही तर प्रत्येक प्रभागातून मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला पाणी टंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही, दुष्काळ असुन पाणीपुरवठा यंत्रणा पुर्णत: कोलमडली आहे. १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस नगरपरिषदेत येत नाही, मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजुर करून दिला आदी मुद्द्यांवरून नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आजपर्यंत 19.5 मिलीमीटर पाऊसाची नोंद

Next Post

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांची अचानक भेटी देण्याची मोहीम 

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांची अचानक भेटी देण्याची मोहीम 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांची अचानक भेटी देण्याची मोहीम 

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us