Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा

आता सर्वोच्च न्यायालयात दररोज होणार सुनावणी ; मराठा समाजासाठी दिलासादायक बातमी

najarkaid live by najarkaid live
July 19, 2025
in राज्य
0
Married Woman Sex Relation Case

Married Woman Sex Relation Case

ADVERTISEMENT

Spread the love

Maratha Reservation Final Hearing Begins | मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. हे प्रकरण मराठा समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.Maratha Reservation Final Hearing

मराठा आरक्षणावर मोठा टप्पा: अंतिम सुनावणीस  प्रारंभ

मुंबई – Maratha Reservation Final Hearing

Maratha Reservation Final Hearing
Maratha Reservation Final Hearing

मराठा आरक्षणाच्या कायदेशीर वैधतेवर शुक्रवार पासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीला मराठा समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक मानले जात आहे.

राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने अंतिम स्थगिती दिल्यानंतर आता अंतिम निर्णयाची दिशा ठरणार आहे.

शुक्रवारी सुनावणीची पहिली टप्पा पूर्ण

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले की, मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेवर निर्णय घेण्यासाठी सर्व पुरावे व युक्तिवाद पूर्णपणे ऐकले जातील. आता दररोज सुनावणी होणार असून, निकाल येत्या काही आठवड्यांत अपेक्षित आहे. Maratha Reservation Final Hearing

शुक्रे समितीचा अहवाल विवादित?

मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या शुक्रे समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून, त्यातील शास्त्रीयता, आकडेवारी व आधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग

या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजात चळवळ पुन्हा तीव्र झाली असून अनेक नेते, संघटना आणि कार्यकर्ते दिल्लीकडे लक्ष ठेवून आहेत. Maratha Reservation Final Hearing

मराठा आरक्षणासाठी जनआंदोलनाची नांदी घालणारे मनोज जारंगे पाटील हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. त्यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी निर्भीडपणे आंदोलन आणि उपोषणाचे हत्यार उचलले.

ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून उभे राहत संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद केला. त्यांनी अनिश्चित उपोषण, लाखोंच्या मिरवणुका, जिल्हानिहाय बैठका यामार्फत शासनाला जागे केले. त्यांच्या शांततापूर्ण पण प्रभावी आंदोलनामुळे सरकारने तात्काळ निर्णय घेण्याची तयारी दर्शवली.

“न्याय मिळेल” – मराठा समाजाची आशा

आज जेव्हा Maratha Reservation Final Hearing सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे, तेव्हा मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाचे फळ समाजाला मिळेल अशी तीव्र अपेक्षा आहे. अनेक मराठा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, न्यायालय समाजाच्या ऐतिहासिक मागणीला मान्यता देईल.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे

मनोज जारंगे पाटील यांचं नेतृत्व, समाजातील एकात्मता आणि घटनात्मक लढाई – या तिन्ही बळांवर मराठा समाजाला आता न्याय मिळेल, अशी आशा आहे.

Maratha Reservation:  मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक इशारा दिला असून 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जाहीर केले आहे.Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी निर्णायक एल्गार,’चलो मुंबई’ पुन्हा एकदा

Maratha Reservation, चलो मुंबई
Maratha Reservation, चलो मुंबई

अंतरवाली सराटी | Maratha Reservation:
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक पार पडली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला गेला असून, पुन्हा एकदा “चलो मुंबई” ची हाक देण्यात आली आहे.(Latest news) येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये धडक देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.Maratha Reservation

आरक्षणासाठी अंतिम टप्प्यातील लढा

मनोज जरांगे पाटील(manoj jarange patil) म्हणाले की, “आता मागे हटायचं नाही, ही लढाई आरपारची आणि अंतिम असेल”. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडून, 29 ऑगस्ट रोजी मुंबई गाठायची आहे. “विजय मिळवायचा, त्याशिवाय परत फिरायचं नाही,” अशा शब्दांत त्यांनी समाजाला पुन्हा एकत्रित केलं आहे.(Latest news marathi)

 4 कोटी मराठ्यांमध्ये 58 लाख नोंदी

जरांगे पाटील यांनी दावा केला की, “मराठा समाजातील 58 लाख नोंदी सापडल्या असून जवळपास 4 कोटी लोक आरक्षणाच्या पात्रतेत आहेत.” केवळ 7-8% लोक उरले असून, त्यांच्या न्यायासाठी ही शेवटची लढाई असल्याचे ते म्हणाले.Maratha Reservation

सरकारला स्पष्ट इशारा

जरांगे म्हणाले, “29 ऑगस्टच्या आत सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.” ते पुढे म्हणाले की, “29 ऑगस्ट रोजी मुंबईत पाच पट अधिक लोक जमतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी घ्यावी.”Maratha Reservation

Maratha Reservation, Manoj jarange patil
Maratha Reservation, Manoj jarange patil

निर्धार आणि आवाहन (Latest news in marathi)

“माघारी येणार नाही, मरण आलं तरी विजय घेऊनच येणार,” अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी निर्धार व्यक्त केला. मराठा समाजाने रणभूमीत उतरून आरक्षणासाठी शेवटचा निर्णायक लढा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.(Maratha Reservation)

मराठा आरक्षणासाठीची ही चळवळ आता निर्णायक वळणावर आली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी होणारी ‘चलो मुंबई’ मोहीम राज्य सरकारपुढील मोठे आव्हान ठरणार आहे. आता सरकारची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.(Maratha Reservation)

दरम्यान, “चलो मुंबई” हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झालं असून, सर्वदूर एकजूट होताना दिसत आहे. सोशल मीडिया पोस्ट्स, स्टेटस, व्हिडीओ आणि रील्समुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापू लागलं आहे.

आता महाराष्ट्रभर नजर लागली आहे 29 ऑगस्टच्या ऐतिहासिक मोर्च्यावर – जो मराठा समाजाच्या भवितव्याचा निर्णायक क्षण ठरू शकतो.

मनोज जरांगे पाटील यांचा लढा नेमका काय आहे?

मराठा समाजाला OBC (Maratha Reservation)  आरक्षण मिळावे, हे मनोज जरांगे पाटील यांचे प्रमुख उद्दीष्ट आहे. विशेषतः, मराठा समाजातील ‘कुणबी’ असल्याचे पुरावे (नोंदी) असलेल्या व्यक्तींना OBC अंतर्गत आरक्षण मिळावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.(Maratha Reservation)

लढ्याची पार्श्वभूमी:

1. कुणबी नोंदीचा प्रश्न:

राज्य सरकारने असं सांगितलं की जर मराठा समाजाने आपल्या कुळाच्या कुठल्याही सरकारी दस्ताऐवजावर “कुणबी” अशी नोंद दाखवली, तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल.पण प्रत्यक्षात अनेक पात्र लोकांना प्रमाणपत्र दिलं जात नाही, असं जारंगे म्हणतात.

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

आजचे राशीभविष्य – 19 जुलै 2025 | Daily Horoscope Today in Marathi

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Spread the love
Tags: #MarathaCommunity#MarathaReservation#MarathaReservationFinalHearing#ReservationNews#SupremeCourt
ADVERTISEMENT
Previous Post

आजचे राशीभविष्य – 19 जुलै 2025 | Daily Horoscope Today in Marathi

Next Post

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
Maharashtra Teacher Quality Award

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

ताज्या बातम्या

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

October 12, 2025
Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

October 12, 2025
Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

October 12, 2025
Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

October 11, 2025
Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस,

Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन – खातेधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी करावा संपर्क

October 11, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us