Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon Weather Alert: पावसाला ब्रेक, पुढील ५ दिवस उकाड्याचा तडाखा!

तापमानात वाढ, ढगाळ हवामानाची शक्यता ;नागरिक त्रस्त होणार

najarkaid by najarkaid
July 17, 2025
in जळगाव
0
Jalgaon Weather Alert - Heatwave and Rain Break July 2025

Jalgaon Weather Alert - Heatwave and Rain Break July 2025

ADVERTISEMENT

Spread the love

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यात पावसाला ब्रेक; १७ ते २१ जुलैदरम्यान उकाडा वाढणार. जुलैमध्ये पावसात ३८% घट. नागरिकांनी घामाच्या धारांना तयार राहावे.Jalgaon Weather Alert

Jalgaon Weather Alert नुसार, जळगाव जिल्ह्यात १७ ते २१ जुलैदरम्यान पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

Jalgaon Weather Alert: तापमानात वाढ, ढगाळ हवामानाची शक्यता

या काळात जळगावमध्ये उकाड्याचा जोर प्रचंड वाढणार असून,कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.हवामान ढगाळ राहील आणि काही ठिकाणी दुपारी हलक्याशा सरींची शक्यता व्यक्त केली आहे.हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ९०% पर्यंत जाणार असल्याने घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त होणार आहेत.

Jalgaon Rainfall Deficit: जुलै महिन्यात पावसात ३८% घट

पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जळगाव जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही.जूनमध्ये १२४ मिमी पावसाची नोंद झाली होती.परंतु १६ जुलैपर्यंत जुलै महिन्यात फक्त ६० मिमी पाऊस झाला.सरासरी ९७ मिमीच्या तुलनेत ही फक्त ६२% नोंद आहे.याचा अर्थ जुलै महिन्यात ३८% पावसाची तूट झाली आहे. यामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.Jalgaon Weather Alert

Jalgaon Weather Alert: नागरिकांसाठी सूचना

Jalgaon Weather Alert च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात उष्णतेपासून बचाव करावा:पुरेसे पाणी प्यावे,उन्हापासून संरक्षणासाठी छत्री, टोपीचा वापर करावा वृद्ध व लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी.

Jalgaon Weather Alert - Heatwave and Rain Break July 2025
Jalgaon Weather Alert – Heatwave and Rain Break July 2025

“महाराष्ट्रातील हवामान बदलाचे अपडेट”
➡ https://najarkaid.com/maharashtra-weather-updat

  • 2. “शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित मार्गदर्शक”
    https://najarkaid.com/weather-guide-for-farmer

3. “2025 पावसाळा अंदाज – जिल्हानिहाय माहिती”
➡ https://najarkaid.com/monsoon-forecast-2025

4. “जळगाव जिल्ह्यातील शेतीविषयक ताज्या घडामोडी”
➡ https://najarkaid.com/jalgaon-farming-news

5. “हवामानाशी संबंधित सरकारी योजना आणि सल्ले”
➡ https://najarkaid.com/government-weather-schemes

6. “उन्हाळी उकाडा – आरोग्य टिप्स”
➡ https://najarkaid.com/heatwave-health-tips

खालील बातम्या तुम्हाला 

वाचायला आवडेल👇🏻

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

Weekly Horoscope in Marathi : तुमच्या राशीसाठी यशस्वी आठवडा! | 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य मराठीत

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

Spread the love
Tags: #HeatwaveAlert#JalgaonNews#JalgaonWeatherAlert#Latestmarathinews#MonsoonBreak#RainfallDeficit#WeatherUpdate
ADVERTISEMENT
Previous Post

School Fee Rules:पालकांसाठी दिलासादायक निर्णय :17 हजार शाळांना बसणार फटका?

Next Post

Affordable Housing Mumbai: मुंबईत सर्वसामान्यांसाठी ३५ लाख परवडणारी घरे बांधणार ; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Related Posts

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Next Post
Affordable Housing Mumbai

Affordable Housing Mumbai: मुंबईत सर्वसामान्यांसाठी ३५ लाख परवडणारी घरे बांधणार ; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us