Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

अमोलने तिला जळगाव बसस्थानकावर भेटायला बोलावलं. "आई, मी शाळेत जातेय..." सांगून ती निघाली

najarkaid by najarkaid
July 14, 2025
in जळगाव
0
क्राईम न्यूज

क्राईम न्यूज

ADVERTISEMENT

Spread the love

Rape Case in Jalgaon |सोशल मीडियावरील ओळख… काही महिन्यांचं बोलणं… विश्वासाचं नातं.
पण एका तरुणीचा हा विश्वास चिरडून टाकणारी घटना जळगावात उघडकीस आली आहे.Rape Case in Jalgaon

नेरी गावातील अमोल राठोड या तरुणाने, ओळखीत असलेल्या शिरपूरच्या तरुणीला फसवून जळगावात बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला.(Latest news in marathi)

जळगाव | सोशल मीडियावरची एक साधी ओळख.
दिवसेंदिवस गोड गप्पा आणि हळूहळू वाढलेली जवळीक मुळे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या घटना अनेकदा उघडकीस येतात अशीच एक घटना जळगावात घडल्याने खळबळ उडाली.Rape Case in Jalgaon

Craime news
Craime news

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका तरुणीची नेरी गावातील अमोल राठोडशी सोशल मीडियावर ओळख झाली. रोजचे संवाद, हलक्याफुलक्या विषयांपासून ते भावनिक जोडतेपर्यंत…पण हाच ओळखीचा धागा तिला एका भयावह वास्तवापर्यंत घेऊन जाईल, हे तिला कधी वाटलंही नसेल. Latest marathi news

१० जुलैचा दिवस ठरला मैत्रीच्या विश्वासघाताचा

त्या दिवशी अमोलने तिला जळगावात भेटण्यासाठी बोलावलं.आई”मी शाळेत जातेय…” असं सांगून ती घराबाहेर पडली.बसने ती जळगावला पोहोचली.जळगावात अमोल आणि त्याचा मित्र तिची वाट पाहत होते. सगळं सामान्य वाटत होतं, अगदी मैत्रीपूर्ण.पण त्यानंतर अचानक सगळं बदललं…अमोल मित्रासोबत तिला घेऊन गेला – आधी मित्राच्या घरी.”थोडा वेळ बस, पण तेथे मित्र आणि त्याची पत्नी नव्हते. एकटाच होता.पण त्यानंतर अचानक सगळं बदललं…Rape Case in Jalgaon

पहिला प्रतिकार, तरीही पुढचा धोका

अमोलने तिला त्याच्या मित्राच्या घरी नेलं.
“थोडा वेळ इथे थांब… मी लगेच येतो.”
मित्र व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर पडले होते.
घरात शांतता. ती काहीतरी गोंधळलेली. आणि त्याच वेळी अमोल तिच्यावर जबरदस्ती करू लागला. Rape Case in Jalgaon तिने विरोध केला. “नको… मला घरी जायचं आहे…”पण त्याने काही ऐकून घेतलं नाही.त्या घरात अमोलने तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला.तिने स्पष्ट नकार दिला, प्रतिकार केला.तेव्हा तिला काहीच न बोलता तो तिला रात्री ८.३० च्या सुमारास एका भाड्याच्या खोलीवर घेऊन गेला.Latest news in marathi

विश्वास तुटला…

त्या खोलीत तिने शेवटचा प्रयत्न केला – “माझ्यावर विश्वास ठेव, असं काही करू नकोस!”
पण अमोलने तिच्या भावना, विरोध, सगळं काही झुगारून तिथे तिच्यावर अत्याचार केला.

एक फोन आणि खऱ्या मदतीची सुरुवात

घडलेला प्रकार सहन होत नव्हता.
तिने तिच्या मैत्रिणीला कॉल केला – अश्रूंमधून फुटलेले काही शब्द.मैत्रीण हादरली… तिने नातेवाईकांना कळवलं.ते तातडीने जळगावात आले. तिला सोबत घेऊन शिरपूरला परतले.

 गुन्हा दाखल

शिरपूर पोहचल्यावर तरुणीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमोल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा तपास पोउनि संजय तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

एक अनुभव, एक इशारा

ही घटना सांगून जाते –
सोशल मीडियावरची ओळख खरी किंवा खोटी हे ओळखणं सहज शक्य नसतं.
मैत्रीच्या आड दडलेल्या स्वार्थी हेतूंना समजून घेणं आवश्यक आहे.

हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Maratha Reservation: ‘या’ तारखेला पुन्हा ‘चलो मुंबई’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Amazon Prime Day Sale 2025: अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, एसीवर
50% ते 65% पर्यंत सूट

Heavy Rain Alert ; पुढील सात दिवस अतिवृष्टीचा इशारा,नागरिकांनी सतर्क राहावे!

Weekly Horoscope in Marathi : तुमच्या राशीसाठी यशस्वी आठवडा! | 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य मराठीत

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

Spread the love
Tags: #GirlSafety#JalgaonCrimeNews#MaharashtraCrime#OnlineSafety#RapeCaseInJalgaon#SocialMediaFriendshipGoneWrong#TrustBreach#WomenProtection
ADVERTISEMENT
Previous Post

Daughter Legal Rights in Property : मुलीचाही वारसाहक्क: वडिलांविरुद्ध कोर्टात जाऊन मिळवला न्याय

Next Post

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post
HIV Prevention Injection

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us