Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Letest news : यावल तालुक्यात थरार: मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार, गंभीर जखमी

najarkaid by najarkaid
July 11, 2025
in जळगाव
0
क्राईम न्यूज

क्राईम न्यूज

ADVERTISEMENT

Spread the love

Letest news यावल तालुक्यातील चिंचोली जवळ मनुदेवी फाट्यावर हॉटेल रायबा येथे अज्ञात हल्लेखोरांनी मालकावर गोळीबार केला. Letest news गंभीर जखमी झालेल्या मालकाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.Letest news 

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Craime news

Craime newsयावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रायबा येथे काल संध्याकाळी घडलेल्या Yaval firing गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

प्राथमिक माहिती नुसार…

प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा हे काही काळ बंद होते. मात्र अलीकडेच हे हॉटेल पुन्हा सुरू करण्यात आले होते. आज संध्याकाळच्या सुमारास दोन तरुण Manudevi fata, Jalgaon crime news मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये आले. त्यांनी बीयरची मागणी केली. मात्र, हॉटेलचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय अंदाजे ४०) यांनी बार बंद झाल्याचे सांगून बीयर देण्यास नकार दिला. त्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यापैकी एक तरुणाने अचानक पिस्तुल gun attack  काढून गोळ्या झाडल्या.

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवले

गोळी लागल्याने बाविस्कर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून काही पुरावे हस्तगत करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

या थरारक घटनेमुळे चिंचोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात अचानक घडलेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

पुढील तपास सुरू असून हल्लेखोर लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

(ही घटना अजूनही तपासाधीन आहे. अधिकृत पोलीस निवेदन प्राप्त होताच पुढील माहिती दिली जाईल.)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Today Horoscope in Marathi: जाणून घ्या आजचं तुमचं राशी भविष्य

Next Post

Wife lover murder husband case: पत्नीने प्रियकरासोबत पतीचा गोळ्या घालून केला खून

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
क्राईम न्यूज

Wife lover murder husband case: पत्नीने प्रियकरासोबत पतीचा गोळ्या घालून केला खून

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us