Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य  स्पर्धेला आजपासून प्रारंभ

najarkaid live by najarkaid live
January 5, 2020
in जळगाव
0
17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य  स्पर्धेला आजपासून प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व उद्याचे कलावंत घडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन जळगाव केंद्रावर आज (दि.6) पासून सुरुवात होणार आहे.
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार असलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन सकाळी 9.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे तर अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, नाट्य परीनिरीक्षण मंडळ सदस्या डॉ.शमा सराफ व परीक्षकांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जळगाव शहरातील पहिले बालनाट्य सादर करणारे रंगकर्मी चिंतामण पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
स्पर्धेत जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर व इंदौर येथील 25 बालनाट्ये सादर होणार आहेत. स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य आहे. या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व बालकलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी दि. 6 जानेवारी ते दि. 9 जानेवारी दरम्यान सकाळी 9.30 ते सायं. 6.00 दरम्यान आपली उपस्थिती द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे व जळगाव केंद्र समन्वयक सरिता खाचणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सखी घे भरारी या ग्रुप द्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद

Next Post

स्कॉयवॉक, उड्डाणपुलाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
स्कॉयवॉक, उड्डाणपुलाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक

स्कॉयवॉक, उड्डाणपुलाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक

ताज्या बातम्या

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us