Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या Rajarshi Shahu Maharaj Sanman Yojana 2025 अंतर्गत ५० वर्षांवरील साहित्यिक व कलावंतांसाठी ₹5000 मासिक मानधन! अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२५.

जळगाव (दि. 08) –राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना २०२५ लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पन्नास वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, गायक, चित्रकार, वादक, वाचनालय कार्यकर्ते अशा विविध प्रकारच्या कलावंतांना दरमहा ₹5000 मानधन देण्यात येणार आहे.Senior Artist Scheme 2025,
पात्रता अटी:Senior Artist Scheme 2025,
वय ५० वर्षांहून अधिक असणे आवश्यक
दिव्यांगांसाठी वयाची अट १० वर्षांनी शिथिल
कोणत्याही शासकीय सेवेत कार्यरत नसणे
वार्षिक उत्पन्न ₹60,000 पेक्षा जास्त नसावे
कलाकाराची उपजिविका फक्त कलेवर आधारित असावी
कोणतीही इतर नियमित पेन्शन योजना सुरू नसावी
महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक
Rajarshi Shahu Maharaj Yojana
अर्जाची अंतिम तारीख:
३१ जुलै २०२५
(१ जुलै २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू)
आपले सरकार पोर्टल वर जाऊन ऑनलाइन अर्ज
Mahaa e-Seva Kendra किंवा मोबाईलवरून User ID तयार करून अर्ज करता येईल
आवश्यक कागदपत्रे: Online Application Government Scheme
वयाचा दाखला (Birth Certificate / School Leaving)
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
प्रतिज्ञापत्र
पासपोर्ट साईझ फोटो
बँक पासबुक
अपंग दाखला (असल्यास)
शासकीय पुरस्कार प्रमाणपत्र
शिफारस पत्र (संस्था/व्यक्तीकडून)
कलेसंबंधी पुरावे (छायाचित्रांसह)
या योजनेसंदर्भात अधिक माहिती भा.शि. अकलाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी दिली आहे.
हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता
What is BTS? : BTS म्हणजे काय?
ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय
ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi
Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर
Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या
ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
–