Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

मन्यार बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पहलगाम आतंकी हल्ल्यात शाहिदांना श्रद्धांजली

najarkaid by najarkaid
April 28, 2025
in जळगाव
0
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- शिजगर मुस्लिम समाज फाउंडेशन सुप्रीम कॉलनी जळगाव च्या माध्यमाने तिसरा सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते सदर सामूहिक विवाह सोहळ्यात जळगाव जिल्हा मणियार
बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी तीन ठराव सादर केले असता त्यास  सर्व सन्मित्रमंजुरी देण्यात आली.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहेलगामधील भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ भारतीयांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
 त्यासोबत अतिरेक्यांचा धिक्कार करण्यात आला व नववधूंच्या हस्ते पाकिस्तानचे झेंडे व अतिरेक्याची प्रतिमा फाडण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष फारुक शेख, सुप्रीम बीरादारीचे अध्यक्ष डॉक्टर फिरोज अहमद, अर्कोचे बशीर बुरहानी,टिकी इस्टेट चे कादर कच्ची, अब्दुल ट्रान्सपोर्ट चे अन्वर खान, कुलजमातीचे सैयद चांद,  मरकज चे सलीम सेट, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, यावलचे करीम मेंबर, पाचोराचे इरफान इकबाल , साखळी चे असलम खान हजर होते. शिसगार समाजाचे फाउंडेशनचे शेख फारूक, शेख आसिफ शेख अखिल, नूर मोहम्मद, अफजल मणियार, अकील करीम सोबत हजारो लोकांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

Next Post

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us