Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोहारा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पाणपोईचे उद्घाटन! माणुसकी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम!!

najarkaid by najarkaid
April 17, 2025
in जळगाव
0
लोहारा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पाणपोईचे उद्घाटन!  माणुसकी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम!!
ADVERTISEMENT

Spread the love

लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव( रिपोर्टर ईश्वर खरे)-
येथे दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा संविधानाचे जनक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बस स्टँड परिसरामध्ये माणुसकी ग्रुपच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन सैनिक प्रसाद पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

लोहारा हे बाजारपेठेचे गाव असून शेजारील आठ ते दहा गावातून नागरिक किराणा साहित्य तसेच संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी रोज येत असतात परंतु उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी लवकर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना विकत पाणी बॉटल घ्यावी लागते या सगळ्या गोष्टींचा विचार करून गेल्या आठ वर्षापासून माणुसकी ग्रुप च्या वतीने पाणपोई आयोजित केली जाते. या सामाजिक कार्याला सर्वांचा हातभार असतो सर्व सदस्य आपल्या परीने मदत करतात.

लोहारा बस स्टँड परिसरामध्ये पाणपोई सेवा सुरू झाल्याने सर्व नागरिकांनी माणुसकी ग्रुपचे सर्व सदस्यांचे तसेच लोहारा गावात सामाजिक कार्य घडवून आणण्यासाठी नेहमीच निस्वार्थ भावनेने कार्य करण्यासाठी अग्रेसर असणारे माणुसकी समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांचे विशेष कौतुक गावातील नागरिकांनी केले.

यावेळी सैनिक प्रसाद पवार, सुरेश माळी,अमोल पाटील,बापू धनगर,नितीन ओतारी, प्रणेश क्षीरसागर, अनंत क्षीरसागर, गोपाल पाटील, मयूर धनगर, ईश्वर भील,नितीन बोथरा, गजानन माळी, तसेच पत्रकार ईश्वर खरे, ज्ञानेश्वर राजपूत,दिपक पवार आदी माणुसकी ग्रुप सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्या बद्दल ग्रांमस्थान कडून कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

Next Post

कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या सतर्कतेने १८ लाखाचे बोगस बियाणे पकडले

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या सतर्कतेने १८ लाखाचे बोगस बियाणे पकडले

कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या सतर्कतेने १८ लाखाचे बोगस बियाणे पकडले

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us