Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ACB Trap ; ग्रामविकास अधिकाऱ्याला १० टक्के लाच घेणे भोवले

najarkaid by najarkaid
March 22, 2025
in जळगाव
0
ACB Trap ; ग्रामविकास अधिकाऱ्याला १० टक्के लाच घेणे भोवले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, २२ मार्च २०२५ – धरणगावातील पंचायत समितीतील अधिकाऱ्याला लाच घेतल्याची घटना ताजी असताना आणखी एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकाऱ्याला २५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली.नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) असं लाचखोर ग्राम विकास अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकार?
तक्रारदाराने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, ज्यासाठी त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये) केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार २२ मार्च रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. आरोपी ब्राम्हणे यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यांनी केली कारवाई?
पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय: ३१ मार्चपर्यंत शासकीय व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू !

Next Post

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती वेतन 21 ते 90 हजार रुपये

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us