Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
February 7, 2025
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात खान्देश विभागीय अध्यक्ष पदी नगराज पाटील यांची नियुक्ती राज्य कार्यध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केली असून यावेळी संघटनेचे पत्रकार हल्ला कृती समितीचे खान्देश अध्यक्ष भगवान मराठे,डिजिटल मीडिया विभागाचे राज्य उपाध्यक्ष संदीप केदार,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सोनवणे आदी उपस्थित होते.

राज्यातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी कायम सक्रिय असणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेची ओळख असून वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात नुकतीच दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा काढून पत्रकार संघटनेने राज्यातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घेत शासन दरबारी मांडले होते.

ग्रामीण भागतील पत्रकारांसाठी लढणार – नगराज पाटील

आजही ग्रामीण भागातील पत्रकारांनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड असेल किंवा पत्रकार सन्मान योजनेचा लाभ असेल ते मिळवून देण्यासाठी मी येणाऱ्या काळात वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात लढणार असून शाश्वत काम करणार असल्याचा निश्चय नवनियुक्त संघटनेचे खान्देश विभाग अध्यक्ष नगराज पाटील यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क ; पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा  शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us