जळगांव : महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र वेरुळ, ता.रत्नपूर येथून मोटारीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे प्रस्थान, सकाळी ११.३० वाजता चाळीसगाव तालूक्यातील मौजे वरझडी येथे माजी शिवसेना उपतालुकाप्रमुख कै. राजु बेला राठोड यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी १२ वाजता चाळीसगाव येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.