Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात स्वामीत्व योजने अंतर्गत 18 जानेवारी रोजी सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
January 16, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करत लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्हयात स्वामित्व योजने अंतर्गत ६० गावांमध्ये सनद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व (SVAMITVA) योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देतांना संबधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हयातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे,गावातील मालमत्तांचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करणे, हे स्वामीत्व योजनेचे स्वरूप आहे.

जळगाव जिल्हयात स्वामीत्व योजने अंतर्गत चोपडा तालुक्यातील २ गावे, यावल तालुक्यातील ५ गावे, मुक्ताईनगर तालुक्यातील ६ गावे, बोदवड तालुक्यातील १६ गावे, भुसावळ तालुक्यातील ३ गावे, जळगाव तालुक्यातील १ गाव, पाचोरा तालुक्यात २७ गावे, असे एकुण ६० गावांमध्ये सनद वाटप करण्यात येणार आहे. तरी गावातील जास्तीत जास्त नागरीकांना स्वामीत्व योजने अंतर्गतचे मालकी हक्काचे सनद प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख  एम. पी. मगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

Previous Post

महाआवास अभियान- ग्रामीण’ अंतर्गत १८ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

Next Post

आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम…” आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम…” आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..

आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम..." आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..

ताज्या बातम्या

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us