Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत ‘वन जीपी वन बीसी’ प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 24, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत ‘वन जीपी वन बीसी’ प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. १८ डिसेंबरपासून २३ डिसेंबर दरम्यानच्या या सहा दिवसांच्या विशेष प्रशिक्षणात युवक-युवतींना बँकिंग प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.  या प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी मदत होणार आहे. प्रशिक्षणानंतर २४ डिसेंबर रोजी  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) मार्फत अंतिम परीक्षा घेण्यात आली.

परीक्षे दरम्यान RSETI संचालक श्री सुमित कुमार झा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षक संजीवनी मोरे आणि दिग्विजय खंबायत, कार्यालयीन सहाय्यक सचिन मराठे, अश्विनी मराठे, आणि कल्पेश धिवरे यांनीही कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तर्फे वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना ; पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ

Next Post

महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोल्यात संपन्न

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post

महाबीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोल्यात संपन्न

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us