Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
December 23, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अदययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुकांती पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल विकसित  करण्यात आले आहे. आता या पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावयाची आहे.

मधुक्रांती पोर्टल वरील नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना १ लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध होतो. विना अडथळा मधुमक्षिका पेटयांच्या स्थलांतराचा लाभ मिळणार आहे.

या ऑनलाइन पोर्टल नोंदणीसाठी madhukranti.in/nbb या वेबसाईटवर आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्तासहित), अदययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-२०० kb पर्यंत), मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-१०० kbपर्यंत) हे कागदपत्रे आवश्यक असणार आहे. या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी शुल्क भरता येणार आहे.

या पोर्टलवर स्व मालकीच्या मधुमक्षिता पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या १० ते १०० असल्यास २५० रुपये,  १०१ ते २५० असल्यास ५०० रुपये, २५१ ते ५०० असल्यास ५०१ ते १००० असल्यास २००० रुपये, १००१ ते २००० असल्यास १०००० रुपये, २००१ ते ५००० असल्यास २५००० रुपये, ५००१ ते १०००० असल्यास १००००० आणि १०००० पेक्षा अधिक असल्यास २००००० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त मधुमक्षिकापालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रीय मधमाशी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील बँकांच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील कामगिरीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्थापनादिनानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us