Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याबद्दल बसपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी, अध्यक्षा मायावतींनी केली कारवाई

najarkaid live by najarkaid live
December 29, 2019
in राष्ट्रीय
0
नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याबद्दल बसपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी, अध्यक्षा मायावतींनी केली कारवाई
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोध देशभरात आंदोलन होत आहे. तर दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनात मोर्चे आणि रॅली काढण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत या कायद्याविषयी बारकाईने जनतेला माहिती देत आहेत. यासोबतच विरोधी पक्ष या कायद्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे सांगत आहेत. मध्य प्रदेशातील पथेरियाचे बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांनी पक्षाविरोधात जात या कायद्याचे समर्थन केले होते. यामुळे बसप पक्षाने रमाबाई यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंचायत समितीचा सभापती म्हणजे तालुक्याचा “ऑलराऊंडर;खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

राज्य मंत्रिमंडळ विस्तार…पाहा संभाव्य यादी!

Related Posts

Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025
Next Post
राज्य मंत्रिमंडळ विस्तार…पाहा संभाव्य यादी!

राज्य मंत्रिमंडळ विस्तार...पाहा संभाव्य यादी!

ताज्या बातम्या

Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us