Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भरला उमेदवारी अर्ज

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उसळला जनतेचा जनसागर भव्य रॅली काढून केले शक्तिप्रदर्शन

najarkaid by najarkaid
October 30, 2024
in Uncategorized
0
जामनेर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भरला उमेदवारी अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 29 रोजी सातव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश चे अर्चना चिटणीस, खासदार रक्षा खडसे खासदार स्मिता वाघ आमदार किशोर आप्पा पाटील आमदार राजू मामा भोळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते जामनेर तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते

जामनेर शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. जामनेर तालुक्यासह राज्यात महायुतीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहे त्याचबरोबर सर्वांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी उपस्थित राहत असून यामुळे संपूर्ण राज्यातून एक लाखाचे लीड घेऊन आपण विजयी होऊ अशी प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज दाखल बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

विकासाला साथ,विजयाचा शंखनाद 

जामनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक उमेदवारी अर्ज आज दाखल केला. भाजपा तसेच महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून यासमयी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मागील सहा निवडणुकांमध्ये जामनेरकरांनी मला भरघोस मतांनी विजयी केलं. त्या बळावरतीच मी जामनेरकरांच्या सेवेस तत्पर राहू शकलो. गेल्या तीस वर्षांत जामनेरचा झालेला विकास आपण विकास कामांमध्ये लावलेला हातभार, याचा आनंद मोठा वाटतो.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जामनेर विधानसभा मतदारसंघातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जयश्रीताईंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोटला जनसागर

Next Post

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us