Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रद्रोह गुन्ह्याखाली ओवेसींना जेलमध्ये पाठवाः भाजप खासदार

najarkaid live by najarkaid live
December 27, 2019
in राष्ट्रीय
0
राष्ट्रद्रोह गुन्ह्याखाली ओवेसींना जेलमध्ये पाठवाः भाजप खासदार
ADVERTISEMENT

Spread the love

निझामाबादः-  तेलंगणाच्या निजामाबादमधील भाजप खासदार अरविंद धर्मपुरी यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी  यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ओवेसी सध्या नागरिकत्व कायद्यावरून राष्ट्रद्रोहीसारखे कृत्य करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवायला हवे, असे अरविंद धर्मपुरी म्हणाले. 

धर्मपुरी म्हणाले, असदुद्दीन ओवेसी म्हणतात की, सीएए हे जातीयवादी आणि असंविधानिक आहे. तर ते या ठिकाणी सभा घेऊ शकत नाही. कारण, तेलंगाना पालिका निवडणूक असल्याने निझामाबाद मध्ये कोड ऑफ कंडक्ट लागू आहे. मी यासंबंधी जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग आणि पोलिसांना पत्र लिहिले आहे. ओवेसी देशाचे विभाजन करायला निघाले आहे. ओवेसी कोणासाठी लढत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान हून आलेल्या लोकांसाठी ओवेसी लढाई लढत आहेत का, ते सध्या देशद्रोहीसारखे वागत आहेत. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, तसेच त्यांची रवानगी जेलमध्ये व्हायला हवी, असे धर्मपुरी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक घोटाळा; जप्त मालमत्तांचा लवकरच लिलाव

Next Post

रायगडावर नियमबाह्य बांधकाम; संभाजीराजे भडकले!

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
रायगडावर नियमबाह्य बांधकाम; संभाजीराजे भडकले!

रायगडावर नियमबाह्य बांधकाम; संभाजीराजे भडकले!

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us