Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग : शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात ; कोणाला कोठून संधी?

najarkaid by najarkaid
October 23, 2024
in Uncategorized
0
ब्रेकिंग : शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात ; कोणाला कोठून संधी?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- महायुतीमध्ये भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्री ११.३० वाजता शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्व जागांवरील उमेदवार शिवसेने जाहीर केले असून भाजपने मुक्ताईनगर मतदार संघ शिवसेनेला सोडल्याने शिवसेनेने मुक्ताईनगर मतदार संघातून अपक्ष आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून लढणार आहेत तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.

उमेदवारांची मतदार संघानिहाय यादी 

१) श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित –  साक्री (अज)

२) चंद्रकांत बळवंत सोनावणे, चोपडा

३) गुलाबराव पाटील,जळगाव ग्रामीणमधून

४)  अमोल पाटील,एरोंडल

५) किशोर पाटील, पाचोरा

६) चंद्रकांत निंबा पाटील,मुक्ताईनगर

७) संजय गायकवाड, बुलढाणा

८) डॉ. संजय रायमुलकर,मेहकर

९) अभिजीत अडसूळ, दर्यापूर

१0) आशिष जैस्वाल,रामटेक

११) नरेंद्र भोंडेकर,भंडारा

१२) संजय राठोड,दिग्रस

१३)  बालाजी कल्याणकर,नांदेड उत्तर

१४) संतोष बांगर,कळमनुरी

१५) अर्जून पंडितराव खोतकर,जालना

१६) अब्दुल सत्तार,सिल्लोड

१७)  प्रदीप जैस्वाल,छत्रपती संभाजी नगर

१८)  संजय शिरसाट,छत्रपती संभाजी नगर (पश्चिम)

१९) विलास भूमरे,पैठण

२०) रमेश बोरनारे,वैजापूर

२१) सुहास कांदे,नांदगाव

२२) दादाजी भुसे,मालेगाव

२३) प्रताप बाबूराव सरनाईक,ओवळा माजीवडा

२४)  प्रकाश सुर्वे,मागाठाणे

२५)  मनिषा वायकर,जोगेश्वरी पूर्व

२६)दिलीप लांडे,चांदिवली

२७)  मंगेश अनंत कुडाळकर,कुर्ला मतदारसंघातून

२८)  सदा सरवणकर,माहीम

२९)  यामिनी जाधव,भायखळा

३०) महेंद्र थोरवे, कर्जत

३१)  महेंद्र दळवी,अलिबाग

३२) भरतशेठ गोगावले,महाड

३३)  ज्ञानराज चौगुले,उमरगा

३४)  तानाजी सावंत,परांडा

३५) शहाजी पाटील,सांगोला

३६)  महेश शिंदे,कोरेगाव

३७) शंभूराज देसाई,पाटण

३८)  योगेश कदम,दापोलीतून

३९) उदय सामंत,रत्नागिरी

४०) किरण सामंत,राजापूर

४१)  दीपक केसरकर,सावंतवाडी

४२)  प्रकाश आबिटकर,राधानगरी

४३)  चंद्रदीप नरके,करविर

४४)  सुहास बाबर, खानापूर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील समजून काम करा !

Next Post

लोहारा परिसरात झालेल्या पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा!

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
लोहारा परिसरात झालेल्या पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा!

लोहारा परिसरात झालेल्या पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us