Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कालिका माता मंदिर येथे आ. राजूमामा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती

najarkaid live by najarkaid live
October 12, 2024
in Uncategorized
0
कालिका माता मंदिर येथे आ. राजूमामा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जुने जळगाव परिसरातील कालिकामाता मंदिरामध्ये नवमीच्या पवित्र दिवशी शहराचे आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळेला देवी मातेचे आमदार भोळे दांपत्याने दर्शन घेतले.

शहरात नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सर्व देवीदेवतांचे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आशीर्वाद घेण्यासाठी ओसंडून वाहत आहे. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आमदार राजूमामा भोळे मित्र परिवारातर्फे मंदिरांची स्वच्छता करण्यात आली होती. शनिवारी नवमीच्या पवित्र दिवशी जुने जळगाव येथे आमदार राजूमामा भोळे तसेच माजी महापौर सीमा भोळे यांनी उपस्थिती दिली.

या वेळेला देवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी होम हवन केले. तसेच महाआरती करून मंदिरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळेला मंदिरातील महिला मंडळ, संस्थेचे सदस्य तसेच योगेश्वर नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नशिराबादला पुढील टप्यात स्मार्ट सिटीसाठी राहणार प्रयत्नशील – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या…

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या…

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या...

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us