Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्याचे अमोल शिंदे यांच्यासह एकावर गुन्हा दाखल !

najarkaid by najarkaid
December 26, 2019
in जळगाव
0
पाचोऱ्याचे अमोल शिंदे यांच्यासह एकावर गुन्हा दाखल !
ADVERTISEMENT

Spread the love

  • उशिराने गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, शिवसेनेची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) 26 – पिंपळगाव हरे. (ता पाचोरा) पोलीस ठाण्यात तानाजी पाटील यांनी अमोल शिंदे यांच्या विरोधात दिलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असताना देखील सदर तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तानाजी पाटील यांनी अमोल शिंदे यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी तसेच त्यांच्या पत्नी संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी व गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याप्रकरणी शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात गुरुवार ता 26 रोजी सायंकाळी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील व ॲड अभय पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली .
यावेळी उपजिल्हाप्रमुख अॅड दिनकर देवरे, तक्रारदार तानाजी पाटील, दीपकसिंह राजपूत, उद्धव मराठे, जावेद शेख उपस्थित होते.
यावेळी ॲड अभय पाटील यांनी स्पष्ट केले की, आंबेवडगाव ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत केलेल्या विकासकामांच्या उद्घाटना संदर्भात कुऱ्हाड बु. (ता पाचोरा) येथील तानाजी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याचा राग येऊन संशयित अमोल शिंदे यांनी तानाजी पाटील यांना भ्रमणध्वनी वर फोन करून त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या पत्नी संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत जीवे ठार मारण्याची वेगळ्या भाषेत धमकी दिली व मी कुणाला घाबरत नाही कुठेही तक्रार करा असेही म्हटले. ही संभाषणाची ध्वनिफीत व लेखी तक्रार बुधवार ता 25 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडे दाखल करण्यात आली .पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब करून ता.26 रोजी कलम 509 व 506 नुसार गुन्हा नोंदवला. गुन्हा विलंबाने नोंदवण्या मागचे कारण काय ? याबाबत चौकशी होऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. शिवसेना असा कोणताही प्रकार अथवा कोणाची दहशत अथवा दबाव खपून घेणार नाही . तानाजी पाटील व त्यांचे कुटुंबीय प्रचंड घाबरले असून पोलिसांनी तानाजी पाटील व त्यांच्या कुटुंबियांना त्वरित संरक्षण द्यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

दिल्लीवारीनंतर खडसेंचे सूर बदलले

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
दिल्लीवारीनंतर खडसेंचे सूर बदलले

दिल्लीवारीनंतर खडसेंचे सूर बदलले

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us