Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीला प्रियकरासोबत आईनं नको त्या अवस्थेत पहिलं, पोटच्या मुलीनं पुढं जे केलं ते भयंकरचं!

najarkaid by najarkaid
September 15, 2024
in Uncategorized
0
मुलीला प्रियकरासोबत आईनं नको त्या अवस्थेत पहिलं, पोटच्या मुलीनं पुढं जे केलं ते भयंकरचं!
ADVERTISEMENT

Spread the love

अलिबाग जवळील खालापूर तालुक्यातील परखंडे गावात मुलीला प्रियकरासोबत आईनं नको त्या अवस्थेत पहिलं त्यानंतर मात्र मुलीनं क्रूरतेचा कळस गाठत प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईला यमसदनी पाठवलं, मुलगी आणि तिच्या प्रियकराने आईची हत्या केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचे अनैतिक संबंध आईला दिसल्याने दोघांनी बोभाटा होऊ नये म्हणून आईची हत्या केली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.सदर घटना 10 सप्टेंबर रोजीची असून खालापूर पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

मंगळवारी (10 सप्टेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास परखंदे गावातील अहिल्यानगरमधील संगीता झोरे (42) यांना झोपेतून अचानक जाग आली. त्यावेळी मोठी मुलगी भारती (20) आणि तिचा प्रियकर संतोष दत्तात्रय नांदगावकर (34, वावोशी) संगीता झोरे यांना नको त्या अवस्थेत दिसले. या धक्क्याने संतप्त झालेल्या संगीता झोरे यांनी लगेचच आरडाओरड केला. तेव्हा संतोष नांदगावकर याने संगीता झोरे यांचे तोंड दाबून जमिनीवर पाडले आणि त्यांच्या तोंडात ब्लँकेट कोंबले. त्याचवेळी मुलगी भारतीने आई संगीताचे पाय घट्ट धरून ठेवले होते. अखेर श्वास कोंडल्याने संगीता झोरे यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर आईचा खून केल्याचा संशय कुणालाही येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी संगीता झोरे यांचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला आणि खाली लाकडी स्टूल ठेवून आत्महत्या केली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, खुनाची घटना पाहिलेल्या संगीता याची दुसरी मुलगी सुरेखा (18) हिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना

सांगितल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस निरीक्षक सचिन पवार अधिक तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भवरखेडे येथील तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !

Next Post

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us