Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मध्य रेल्वेचे जीएम मित्तल भुसावळ विभाग दौर्‍यावर

najarkaid by najarkaid
December 26, 2019
in जळगाव
0
मध्य रेल्वेचे जीएम मित्तल भुसावळ विभाग दौर्‍यावर
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल हे शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी भुसावळ दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभुमीवर भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी भुसावळ जंक्शन स्थानकाची मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी स्थानकावरील विविध विकासकामांची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांबाबत सूचना केल्यात. मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल हे शुक्रवारी भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर येत असून खंडवा ते भुसावळ मार्गाची ते पाहणी करतील तर खंडवा, बर्‍हाणपूर, रावेर व भुसावळ रेल्वे स्थानकाची पाहणार आहेत. प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सुविधा योग्य प्रकारे दिल्या जात आहे का नाही, याची पाहणी ते करतील. जीएम मित्तल हे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म चारवर निरीक्षण करणार आहे तसेच तिकीट निरीक्षक यांच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण स्थानकाची पाहणी ते करतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

18 लाखांच्या लुटीचा डाव उधळला : पारोळा पोलिसांकडून चौघा आरोपींना अटक

Next Post

चाळीसगावात नागरिकत्व समर्थनासाठी भव्य मोर्चा

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
चाळीसगावात नागरिकत्व समर्थनासाठी भव्य मोर्चा

चाळीसगावात नागरिकत्व समर्थनासाठी भव्य मोर्चा

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us