Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा : पिंपळगाव हरे. ग्रामीण रुग्णालयाला अखेर दोन डॉक्टरांची नियुक्ती

najarkaid by najarkaid
August 7, 2024
in Uncategorized
0
पाचोरा : पिंपळगाव हरे. ग्रामीण रुग्णालयाला अखेर दोन डॉक्टरांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी): तालुक्यातील पिंपळगाव हरे.येथील ग्रामीण रुग्णालयात  गेल्या अनेक महिण्यापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय अखेर थांबली असून जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी रुग्णालयाला दोन एमबीबीएस डॉक्टर्सची नियुक्ती केली  आहे.

पावसाळा सुरु असल्याने साथीचे आजार वाढले असून, त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी होत होती. अखेरीस पिंपळगाव हरे. येथील ग्रामीण रुग्णालयाला डॉ. गोपाल जंगले व डॉ. अंजली पाटील या दोन एमबीबीएस  डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.पिंपळगाव हरे. येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील २० ते २५ गावांचा आरोग्याचा कारभार चालतो. याच ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून गोरगरीब रुग्णांना डॉक्टरांसाठी भटकंती करावी लागत होती. नेहमी डॉक्टर नसल्याने रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावे लागत होते.

या ग्रामीण रुग्णालयात गावातील गोरगरीब रुग्ण दररोज येतात. मात्र, डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर योग्य तो उपचार होत नव्हता आणि रुग्णांना निराश होऊन परत जावे लागत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याकडे याबाबत सामाजिक कार्यकर्ते नीलेश उबाळे यांनी मागणी केली असता त्यांनी मागणी मान्य करून दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभा निवडणुक ; पक्षानं संधी दिल्यास सोनं करेल – रोहित निकम

Next Post

रेस्क्यू करतांना कोब्राचा सर्पमित्राला दंश केल्याने दुर्दैवी मृत्यू ; घटना कॅमेऱ्यात कैद

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
रेस्क्यू करतांना कोब्राचा सर्पमित्राला दंश केल्याने दुर्दैवी मृत्यू ; घटना कॅमेऱ्यात कैद

रेस्क्यू करतांना कोब्राचा सर्पमित्राला दंश केल्याने दुर्दैवी मृत्यू ; घटना कॅमेऱ्यात कैद

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us