Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जितो जलगॉंव चाप्टर, श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे आयोजन

najarkaid by najarkaid
December 25, 2019
in जळगाव
0
जितो जलगॉंव चाप्टर, श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जैन प्रीमियम लीग स्पर्धेत अंतिम सामन्यात किंग्स इलेव्हन संघाने उपविजेता एम के स्पोर्ट्स संघावर 38 धावांनी एकतर्फी विजय मिळवला.
जितो जलगॉंव चाप्टर आणि श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे १९ ते २२ डिसेंबरदरम्यान शहरातील जी.एस.ग्राउंडवर ‘जेपीएल-६’ (जैन प्रिमिअर लिग) या डे-नाईट क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे संघपती दलूभाऊ जैन, गोसेवक अजय ललवाणी, कांतिलाल  कोठारी, सुरेश टाटिया, प्रविण पगारिया, महेंद्र कोठरी, गिरीष सिसोदिया, सुभाष लोढा, मोतीलाल मुणोत, प्रशांत संघवी, रमेशचंद छाजेड़, मयूर ओस्तवाल, स्वरूप लुंकड़, अभय कांकरिया, नंदलाल गादिया, राजेश चोरडिया, दिलीप चोपड़ा, ऋषभ कांकरिया, रौनक सेठिया, मुकेश ललवाणी, अशोक बेदमुथा, महेन्द रायसोनी, प्रकाश राका उपस्थित होते.
मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि अंतिम सामन्याचा सामनावीर तनिश जैन, उत्कृष्ट गोलंदाज अमोल श्रीश्रीमाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौरव जैन, उत्तेजनार्थ प्रणव लोढा यांना गौरविण्यात आले. उपांत्य सामन्यात किंग्स 11 संघाने सी रॉयल्सला 32 धावांनी तर एम के स्पोर्ट्स संघाने सुखकर्ता इंडियन्स संघावर 18 धावांनी विजय मिळवला. विजयी संघ किंग्स 11,चे टीम मालक पगारिया फूड्स प्रविण पगारिया होते व उपविजेता संघ एम के स्पोर्ट्सचे मालक महेंद्र कोठारी होते.
स्पर्धेसाठी जीतो संघटनेचे चेयरमैन हेमंत कोठारी, श्री जैन युवा फाउंडेशन अध्यक्ष दर्शन टाटिया,जीतो सेक्रेटरी धरम सांखला, श्री जैन युवा संघटना सचिव  रितेश छोरिया,कोषाध्यक्ष पियुष संघवी, प्रकल्प प्रमुख प्रविण छाजेड़, सौरभ कोठारी, मनोज लोढा, सचिन राका, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रणव मेहता, आनंद चांदीवाल, रविन्द्र छाजेड़, मनीष लुनिया, पारस कुचेरिया, रितेश पगारिया, जयेश ललवाणी, निरज सेठिया, कुशल गांधी, धीरज बेदमुथा, दर्शन जैन, शैलेश कटारिया, आशीष कांकरिया, यतिन राका,सुशील छाजेड़, विनय गांधी, गौरव पानगरिया यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्यवहार ज्ञानासह ‘एड्युफेअर’मध्ये मिळाली विज्ञानदृष्टी

Next Post

मयुरेश्वर स्कूलमधील चिमुकले बनले सांता क्लॉज

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
मयुरेश्वर स्कूलमधील चिमुकले बनले सांता क्लॉज

मयुरेश्वर स्कूलमधील चिमुकले बनले सांता क्लॉज

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us