Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृद्रयदावक ;१७ वर्षीय युवकाची आत्महत्या: सुसाइड नोटमध्ये नावांचा उल्लेख असलेल्या तीन जणांना अटक

najarkaid by najarkaid
June 17, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी): तालुक्यातील घुमावल येथील १७ वर्षीय युवकाने गावातील तीन जणांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली असून आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये त्या तिघांच्या नावाचा उल्लेख असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील घुमावल येथे आपल्या परिवारसोबत राहणारा मंगेश पाटील यास गावातीलच तीन जणांकडून मानसिक छळ केला जात होता दरम्यान या मानसिक छळाला कंटाळून १७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. मंगेशने लिहलेल्या सुसाईडनोट मध्ये या त्रास देणाऱ्या तीनही जणांची नावं असल्याने चोपडा ग्रामीण पोलिसात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. महेंद्र एकनाथ पाटील (३८), मनोज पंढरीनाथ पाटील (४२) आणि पवन मगन पाटील (२९, सर्व रा. घुमावल बुद्रुक) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

मयत मंगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने आई-वडील यांची माफी मागत महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील, पवन मगन पाटील (सर्व रा. घुमावल ता. चोपडा) यांच्या धमक्यांना, त्रासाला कंटाळत आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे.

पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल

मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय

महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवकांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

रील करण्याच्या नादात कार दरीत कोसळली ; तरुणीचा मृत्यू

Related Posts

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Next Post
रील करण्याच्या नादात कार दरीत कोसळली ; तरुणीचा मृत्यू

रील करण्याच्या नादात कार दरीत कोसळली ; तरुणीचा मृत्यू

ताज्या बातम्या

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us