Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
June 16, 2024
in Uncategorized
0
खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला होता दरम्यान या प्रकरणाने नवं वळण लागलं असून ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लवकरच अटक वॉरंट सुद्धा निघणार असल्याची माहिती मिळत आहे.या मोबाईलच्या माध्यमातून EVM मशीन हॅक केल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त करण्यात येतं आहे,त्यातच निवडणूक विभागाच्या एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु असतांना पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.दरम्यान या प्रकरणी मंगेश पंडीलकर वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब देखील नोंदवले असून लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.वनराई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंडीलकरकडे सापडलेला फोन हा दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाइल फोन ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला.मतमोजणी झाली सुरु असतांना रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले होते मात्र फेर तपासणीत आधी विजयी घोषित केलेले अमोल किर्तीकर हरले, सुपर ओव्हरला लाजवणारा थरार त्या दिवशी पाहायला मिळाला होता.

– वनराई पोलिसांनी आरोपी पंडीलकर आणि गुरव यांना सीआरपीसी ४१ (ए) अंतर्गत नोटीसदेखील पाठवली आहे. पंडीलकरचा मोबाइल ४ जून रोजी सीज केला. तसेच त्यातील डेटा शोधण्यासाठी तो मोबाइल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे(एफएसएल) पाठवला असून, त्या मोबाइल फोनवरील बोटांचे ठसेही घेतले असल्याची माहिती आहे.

दरम्यान अहवालानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. आम्ही निवडणूक आयोगाकडून काही एंट्री पॉईंट, स्ट्राँग रूम अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कोनाकोपऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितल्याचे समजते. दरम्यान या सर्व घडामोडीनीं राज्यातील राजकारणातील वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे.

या प्रकरणात दररोज नवं नवीन माहिती समोर येतं असून विरोधकांकडून मोठा संशय व्यक्त करण्यात येतं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत यांनी देखील मोठा संशय व्यक्त केला असून कीर्तिकर निवडून येतील असा विश्वास दाखवला आहे दरम्यान सोशल मीडियावर देखील सामान्य मतदार अमोल कीर्तिकरांना न्याय मिळावा म्हणून प्रतिक्रिया उमटत असून सोशल प्लेटफार्मवर पोस्ट करत आहेत.

मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय

महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय

Next Post

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us