Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

najarkaid live by najarkaid live
June 14, 2024
in Uncategorized
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ;  कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्‍ह्यात उपलब्ध 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापूस मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे येत्या खरीप हंगामात रावेर तालुक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात सुमारे १३७० हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

खरीप हंगामातील रावेर तालुक्यातील प्रमुख पीक हे कापूस आहे. दरवर्षी सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाला योग्य दर मिळत नसल्याची स्थिती असून कापसाचे भाव वाढण्याच्या आशेने दोन हंगामातील कापूस शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवला होता. मात्र कापसाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याने तोट्यात कापसाची शेतकऱ्यांना विक्री करावी लागली होती.

Kharif Hangam : शासनाने चुकीचे धोरण राबविल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका…

शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असताना शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. कापसाची शासनाने कमी भावाने खरेदी करणे अपेक्षित असताना याकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे सतत दुर्लक्ष झाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात रावेर तालुक्यातील कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात सुमारे १३७० हेक्टर म्हणजेच ३५०० एकर क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. ज्वारी व कडधान्याच्या लागवरीचे क्षेत्र यामुळे वाढणार आहे.

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मारुती सुझुकीच्या या तीन कार स्वस्त ; प्रत्येकी ४.९९ लाख किंमत

Next Post

मॉडर्न प्लास्टिक्स इंडिया आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारा शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us